मी एक स्वच्छंदी. पर्यटनाची आवड असलेला. आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे त्याचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे या उक्तीचा मी. बहुरंगी बहुढंगी.
राजांचा इतिहास, त्यांचे गडकिल्ले त्यांची विशेषतः , त्यातून निर्माण झालेली दुर्गभ्रमंती ची आवड आणि त्याला लिखित स्वरूपात मांडण्याचं काम केलं ते ब्लॉग च्या स्वरूपात. लिखाणाची आवड लहानपणापासूनच होती. त्यातच मग काही लेख लोकप्रभा मध्ये प्रकाशित झाले तेच या ब्लॉग वर सुद्धा आहेत. लोकप्रभा, प्रतिलिपी आणि किंडल करताना हा प्रवास आता कुठपर्यंत घेऊन जातोय पाहूया....
No comments:
Post a Comment